¡Sorpréndeme!

लोणावळ्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस | Lonavala | Rain

2022-07-06 835 Dailymotion

लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालंय. त्यामुळे भुशी धरणावर पर्यटकांची काही प्रमाणात गर्दी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरूये. २४ तासात तब्बल १६६ मिमी पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झालंय.

लोणावळ्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस | Lonavala | Rain

#lonavala #bhushidam #rain #mansoon